Ladki Bahin Yojana FAQ 2026 महत्त्वाचे नवीन प्रश्नोत्तर

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू केलेले आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना सरकार पंधराशे रुपये महिना देत आहे या योजनेअंतर्गत दोन कोटी पेक्षा अधिक महिला लाभ घेत आहे परंतु सरकारकडून हे योजनेसंदर्भात नवीन अपडेट व माहिती प्रसिद्ध करण्यात येते त्यामुळे आम्ही तुम्हाला खालील तुमच्या मनात उपस्थित होणारे प्रश्नाचे उत्तरे दिलेली आहेत जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ कायम घेता यावा.

नोव्हेबर पासून पैसे का आले नाहीत?

महाराष्ट्र सरकारकडून अशा महिलांना पुन्हा एकदा ई -केवासी करण्याची संधी दिली आहे त्या महिलांनी शासनाच्या अधिकृत पोर्टल च्या माध्यमातून योग्य प्रकारे ई -केवासी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी त्यानंतर एकत्रित सर्व महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केली जातील

Ladki Bahin Yojana चे e-KYC कशी करायची?

ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन ई केवायसी अद्याप केली नाही अशा महिलांनी जवळच्या अंगणवाडी सेवीकेसी संपर्क करून ऑफलाईन पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी

एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ घेऊ शकतात का?

सरकारने दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ कुटुंबातील एकच महिला घेऊ शकते

Ladki Bahin Yojana चा पुढील हप्ता कधी येणार?

जर ई-केवायसी अचूक पद्धतीने केली असेल तर सरकारकडून पुढील काही दिवसांमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केले जाणार आहे.

ई केवायसी प्रक्रिया करतेवे ळी चूक झाल्यास काय करावे ?

ई केवायसी करतेवेळी चूक किंवा चुकीचा पर्याय निवडला असेल अशा महिलांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ई – कीवायसी मध्ये दुरुस्ती करून घ्यावी

eKYC दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख काय आहे

लाडकी बहीण योजनेचीच्या ई केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची महाराष्ट्र सरकारकडून 31 मार्च 2026 ही तारीख शेवटची ठेवलेली आहे.

ई -केवायसी मध्ये दुरुस्ती केलेल्या महिलांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणार का ?

हो, योग्य पद्धतीने ई केवायसी प्रक्रिया पुन्हा एकदा योग्य पद्धतीने केल्यानंतर नोव्हेंबर पासून चे सर्व पैसे महिलांच्या खात्यात एकत्रितरीत्या जमा केले जाणार आहे

फरवरी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार

20 मार्च 2026 ते 25 मार्च 2026 या कालावधीमध्ये लाभ वितरण प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे

Ladki Bahin Yojana FAQ महत्त्वाची सूचना

वरील सर्व प्रश्न उत्तरे लाडकी बहीण योजने ( Ladki Bahin Yojana FAQ ) संदर्भात सध्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीकडून उपस्थित केले जात आहे तसेच वेळोवेळी ह्या प्रश्न उत्तरांमध्ये बदल केले जाणार आहे व नवीन चर्चमधले प्रश्न उत्तरे येथे जोडले जाणार

Ladki Bahin Yojana FAQ 2026 – Important Link

Majhi Ladki Bahin Yojana e-KYC OnlineClick Here
Ladki Bahin Yojana e-KYC Offline 2026Click Here