Ladki Bahin Yojana 18th Installment : आनंदाची बातमी, डिसेंबर महिन्याचे पैसे पुन्हा जमा होणार, याच महिलांना मिळणार पैसे

Ladki Bahin Yojana 18th Installment News In Marathi : महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे, आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे जमा केलेले आहेत.

परंतु महाराष्ट्र राज्य मध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना नोव्हेंबर 2025 पर्यंत पैसे मिळाले परंतु त्यांना डिसेंबर 2025 चा हप्ता मिळाला नाही अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून पुन्हा एकदा डिसेंबर महिन्याचा हप्ता ( Ladki Bahin Yojana 18th Installment ) महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या महिला आहेत आणि तो हप्ता कधी जमा केला जाणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

About Ladki Bahin Yojana 18th Installment

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अठरावा हप्ता ( Ladki Bahin Yojana 18th Installment ) पात्र महिलांच्या खात्यात 13 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये जमा करण्यात आला परंतु डिसेंबर महिन्याचा हप्ता अनेक लाखो महिलांच्या खात्यात जमा झालेले नाही यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार जर महिला या योजनेच्या निकषाचे पालन करून लाभ घेत असेल तर अशा महिलांच्या खात्यात सरकार कडून डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे.

डिसेंबर महिन्याचे पैसे पुन्हा जमा होणार

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यांमध्ये अशा लाखो महिला आहेत ज्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही यामुळे राज्यातील महिलांमध्ये निराशा दिसून येत होती व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता अशातच अशा सर्व महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात जीआर पण निघालेला आहे.

Ladki Bahin Yojana 18th Installment
Ladki Bahin Yojana 18th Installment

ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे महाराष्ट्र सरकारकडून लवकरच जमा केले जाणार आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार जानेवारी महिन्याच्या शेवट पर्यत उर्वरित सर्व पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा केली जाणार आहे.

Ladki Bahin Yojana 18th Installment – Important Link

Ladki Bahin Yojana e-KYC दुरुस्ती प्रक्रिया 2026Click Here
Ladki Bahin eKYC Approval List 2026 Click Here
Ladki Bahin Yojana GR 2026 Download LinkClick Here

FAQ- Ladki Bahin Yojana 18th Installment

उर्वरित महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार ?

महाराष्ट्र सरकारने उर्वरित महिलांना डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी नवीन जीआर काढलेला आहे आणि लवकरच उर्वरित महिलांचे खात्यात डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा केले जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेची eKYC प्रक्रिया कधी सुरू होणार

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेची eKYC प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे