18th Installment of Ladki Bahin Yojana : पैसे आले नाहीत म्हणून घाबरू नका! लगेच पहा संपूर्ण माहिती

18th Installment of Ladki Bahin Yojana News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत डिसेंबर 2025 चे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केले आहेत परंतु अनेक महिलांच्या खात्यात नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले नाही त्यामुळे राज्यातील अनेक महिलांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण तयार झाले आहे

हप्ता मिळणाऱ्या महिलांना अचानक पैसे न आल्याने आम्ही अपात्र झालो का ?असा प्रश्न पडला आहे तर या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत जेणेकरून या योजनेअंतर्गत पुन्हा हप्ता मिळण्यास मदत होईल.

e-KYC मधील चुका हे प्रमुख कारण

लाडकी बहीण योजनेचे पैसे न जमा होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे e-KYC प्रक्रिया पूर्ण करतेवेळी चूक करणे अनेक महिलांनीई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडलेला आहे काय त्याचप्रमाणे कुटुंबातील कोणताही सदस्य नोकरी नसताना नोकरीवर आहे अशी नोंद झालेली आहे अशा मुळे महिला तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरलेल्या आहेत

आधार बँक खात्याशी योग्य प्रकारे लिंक नसणे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात सरकार जमा करते परंतु अनेक महिलांचे बँक खाते केवायसी मध्ये गेल्या कारणाने त्याचप्रमाणे आधारलींक नसल्याकारणाने त्यांच्या खात्यात या योजनेचे लाभ जमा झाले नाही अशा पण बाबी समोर येत आहे त्यासाठी महिलांनी आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन आपल्या खात्याची स्थिती तपासून घ्यावी.

प्रशासकीय व तांत्रिक अडचणी

मुख्यमंत्री माजी लाडकी पण योजनेचा राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचा डेटा तपासला जात आहे त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहे त्याचप्रमाणे आचारसंहिताअसल्याकारणाने प्रशासकीय मंजुरीमुळे नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता वितरण करण्यात विलंब झाला त्यामुळे योग्य प्रकारे केवायसी करून सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांच्या खात्यात आता लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत या संदर्भात सरकारने नवीन निधीची तरतूद केली आहे.

पैसे येण्यासाठी महिलांनी आता काय करावे ?

ज्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये

  • त्या महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा
  • अंगणवाडी सेविकेने मागितलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला सादर करावे लागतील
  • त्यांच्यामार्फत पुन्हा एकदा तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल

महाराष्ट्र सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे की पात्र महिलांचे पैसे थांबले जाणार नाहीत तपासणी पूर्ण झाल्यानंतर थांबलेली पैसे पण महिलांच्या खात्यात पुढील हप्त्यामध्ये जमा केले जाणार त्यासाठी महिलांनी लवकरात लवकर आपल्या अंगणवाडी सेविकेची संपर्क करून आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

Majhi Ladki Bahin Yojana FAQ – 2026Click Here
Ladki Bahin Yojana e-KYC Offline 2026Click Here
Majhi Ladki Bahin Yojana e-KYC EditClick Here

FAQ- 18th Installment of Ladki Bahin Yojana

e-KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पैसे कधी मिळणार ?

सरकारने स्पष्ट केले आहे की कोणत्याही पात्र महिलांचे पैसे थांबवले जाणार नाही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पैसे त्यांच्या बँकांच्या जमा केली जातील

डिसेंबर महिन्याचे पैसे कधी पर्यंत जमा होणार

ज्या महिलांनी योग्य प्रकारे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा महिलांच्या खात्यात पुढील काही दिवसांमध्ये डिसेंबर ( 18th Installment of Ladki Bahin Yojana ) महिन्याचे पैसे जमा होणार आहे

e-KYC प्रक्रिया आता पूर्ण कशी करायची

सरकारने आता फिजिकल वेरिफिकेशन च्या पद्धतीने अंगणवाडी सेविके मार्फत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत त्यासाठी तुम्हाला जवळच्या अंगणवाडी सेविकाशी संपर्क करावा लागेल.

Leave a Comment